शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

पुणे : राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार

मुंबई : राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं तर..., अखिलेश यादवांचं मोठं विधान

राष्ट्रीय : अमेरिकेतील १,१०० मंदिरांमध्ये आठवडाभर चालणार भव्य उत्सव

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक 2024: भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेनंतर भाजपचे उमेदवार जाहीर होणार

राष्ट्रीय : Video: जय श्रीराम! अयोध्येच्या एअरपोर्टवर सुखरूप उतरलं विमान; चाचणी यशस्वी

मुंबई : उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही; संजय राऊत संतापले

राष्ट्रीय : एकाच दिवशी उतरणार १०० विमाने, ३० डिसेंबरला पंतप्रधान करणार विमानतळाचे उद्घाटन

उत्तर प्रदेश : राम मंदिर उद्घाटनाआधी झाला मोठा निर्णय! हॉटेल्सची सर्व प्री-बुकिंग रद्द, कारण काय?

राष्ट्रीय : एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले...