शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'जोवर राम मंदिर उभारलं जात नाही, तोवर लग्न करणार नाही'! 31 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ, आता अयोध्येतून आलं विशेष निमंत्रण

राष्ट्रीय : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग अयोध्येला जाणार? सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने पाठवले निमंत्रण

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

उत्तर प्रदेश : अयोध्येच्या सुरक्षेसाठी AIची मदत; राम मंदिर परिसरावर असेल २५०० CCTV कॅमेरांची नजर

राष्ट्रीय : अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण

आंतरराष्ट्रीय : भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..

राष्ट्रीय : पिवळ्या हेल्मेटमध्ये कॅमेरा, राम मंदिर परिसरात फेरफटका; एका संशयिताला अयोध्येत अटक

राष्ट्रीय : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण

उत्तर प्रदेश : श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

राष्ट्रीय : Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका..., राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन