शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिराचे काम किती झाले? अयोध्येतील बांधकामाचे फोटो आले समोर

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी

राष्ट्रीय : तुम्हाला रामलला दर्शनाला जायचेय? ‘अशी’ असेल व्यवस्था; एकावेळी १५ हजार भविकांची होईल सोय!

फिल्मी : राम मंदिर उद्घाटनासाठी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण, कंगना रणौतचं मात्र यादीत नावच नाही

राष्ट्रीय : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेसाठी ३ मूर्ती होताहेत तयार, यातील एक होणार फायनल, अशी आहेत वैशिष्ट्यं  

उत्तर प्रदेश : सचिन-विराट ते अंबानी...; रामललांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी 7000 जणांना आमंत्रण, होणार भव्य कार्यक्रम

पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी पुणेकर विणणार वस्त्र

क्रिकेट : Ram Mandir : 'हॅलो' नाही 'जय श्री राम'! मंदिर ट्रस्टचा उपक्रम; अतिथींशी बोलण्यासाठी विविध भाषांचे तज्ज्ञ

गोवा : गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन

राष्ट्रीय : अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस