लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम नवमी

Ram Navami Latest news

Ram navami, Latest Marathi News

Chaitra Navratra 2023: २२ ते ३० मार्च चैत्र नवरात्र : या कालावधीत लक्षपूर्वक पाळायला हवेत 'हे' नियम! - Marathi News | Chaitra Navratra 2023: March 22nd to 30th Chaitra Navratra : 'These' rules must be followed carefully during this period! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratra 2023: २२ ते ३० मार्च चैत्र नवरात्र : या कालावधीत लक्षपूर्वक पाळायला हवेत 'हे' नियम!

Chaitra Navratra 2023: चैत्र नवरात्र ही रामाची नवरात्र म्हणूनही ओळखली जाते. या कालावधीत काही पथ्य पाळणे जरूरी असते, कोणती ते जाणून घ्या! ...

रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा: फॉरवर्ड - Marathi News | declare public holiday on ram navami demands forward vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा: फॉरवर्ड

रामनवमीनिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. ...

सरकारचे ‘जय श्री राम’; अधिवेशनाच्या एका दिवसाला कात्री, विरोधकांची टीका - Marathi News | goa budget session scissors on one day of the shri ram navami and opposition criticized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचे ‘जय श्री राम’; अधिवेशनाच्या एका दिवसाला कात्री, विरोधकांची टीका

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पाचऐवजी आता केवळ चार दिवसांचेच ठेवण्यात आले आहे. ...

जयंतीचा झाला जल्लोष, विचार मात्र हरवले! - Marathi News | The anniversary was celebrated in ardently but the thought was lost! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जयंतीचा झाला जल्लोष, विचार मात्र हरवले!

महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा, उत्सव, मिरवणुका हे एवढे पुरेसे असते? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतो आहोत का आपण? ...

Khambhat Violence : खरगोननंतर गुजरातच्या खंभातमध्येही चालला बुलडोझर, अनेक दुकानं जमीनदोस्त - Marathi News | Gujarat Violence on ram navami After khargone bulldozer use in khambhat many shops demolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगोननंतर गुजरातच्या खंभातमध्येही चालला बुलडोझर, अनेक दुकानं जमीनदोस्त

रामनवमीला काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. ...

खरगोनमध्ये संचारबंदीत दोन तासांची सूट, घरातूनच नमाज पठण करण्याची मुस्लीम संघटनांची घोषणा - Marathi News | Madhya Pradesh relaxation in curfew for two hours in khargone Muslim organizations announce namaz from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगोनमध्ये संचारबंदीत दोन तासांची सूट, घरातूनच नमाज पठण करण्याची मुस्लीम संघटनांची घोषणा

येथे काही समाज कंटकांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली होती. यानंतर, रविवारी सायंकाळपासूनच येथे संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. ...

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण - Marathi News | CM Yogi Adityanath says Ramnavami violence in many states but not in up  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. ...

Khargone Violence : खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi comment over Madhya Pradesh khargone violence  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले

"सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे." ...