लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम नवमी

Ram Navami Latest news

Ram navami, Latest Marathi News

रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी - Marathi News | Ramnavami: Roads deserted, Ayodhya residents said less crowded than last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. ...

पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी - Marathi News | Ram Navami is celebrated with enthusiasm in the ancient Ram temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी

श्री राम मंदिर देवस्थान  ही संस्था स्थापन केली. येथे सर्वप्रथम  1996 मध्ये राम नवमी उत्सव सुरू झाला अशी माहिती  येथील वेदमूर्ती प्रथमेश बर्डे गुरुजी यांनी दिली. ...

मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र - Marathi News | Malojiraje-Sanjay Mandalik together on Ram Navami in Kagal kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

मंडलिकांचे एकीकडे वादग्रस्त वक्तव्य तर दुसरीकडे छत्रपती घराण्यासोबत श्रीरामांचे दर्शन ...

Sorghum Market : श्रीरामनवमीला ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum Market Price on Sri Ram Navami Read today's detailed rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : श्रीरामनवमीला ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर दर 

आज श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. ...

श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ? - Marathi News | As soon as Shri Rama is born, the devotees get a panjiri in the form of Prasad; How to make? What is the significance? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ?

रामनवमी विशेष: ज्यांना ‘पंजिरी’ हे नावच माहीत नाही, अशांना हे नाव ऐकल्यावर नवल वाटले असेल आणि अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ...

अलिबागमध्ये भक्तीमय वातावरणात रामनवमी - Marathi News | Ramnavami in Alibaug in devotional atmosphere | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये भक्तीमय वातावरणात रामनवमी

अलिबाग शहरातील रामनाथमधील आंग्रेकालीन पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाली. ...

रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक - Marathi News | ram navami yatra festival celebrated with enthusiasm in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक

अनेक पायदळ पालखीचे स्वागत. ...

४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन! - Marathi News | Shree Ram Navami Special: 400 Years Old Tradition, At Jabansamarth Even Today Husbands Have to Take Darshan of Wife! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे. ...