आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर शिवाजी पार्कवर बोलताना राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले. ...
जागतिक कीर्तीचे खेळाडू घडविणारे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांचा पुतळा शिवाजी पार्कवर उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. ...
आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले नाहीत, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर अखेर महाराष्ट्र सरकारला उपरती झाली आहे. ...
1993 साली झालेल्या वानखेडेवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, अशी आठवण इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितली आहे. ...