Nagpur News तुम्ही समुद्रात उभे आहात आणि व्हेल मासे, पेंग्विन तुमच्या जवळपास खेळत आहेत असा अनुभव देणाऱ्या ‘हाॅल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी’ या नव्या दालनाचा प्रारंभ उद्या २८ रोजी रमण सायन्स सेंटरमध्ये होत आहे. ...
Nagpur News दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे. ...
Jupiter-Saturn alliance गुरू आणि शनिच्या अद्भूत अशा खगोलीय घटनेचा साक्षात्कार नागपूरकरांनी घेतला. तब्बल ३९७ वर्षांनी हे दोन्ही ग्रह आज एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. अर्थात हे अंतरही कोट्यवधी किमी अंतराचे होते. मात्र, पृथ्वीवरून जणू हे दोन्ही ग्रह ए ...
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एका बाईकची कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे जी पेट्रोल आणि बॅटरीवरही चालू शकेल. म्हणजे पेट्रोल संपले की बॅटरीशी जोडून पुढचा प्रवास सुखरूप करू शकू आणि तोही ५२ किलोमीटरपर्यंत. ...
समाजासाठी, देशासाठी काही नवप्रवर्तन घडविण्यासाठी बुद्धी आणि मनामध्ये आग निर्माण करावी लागते. ही आग मनामध्ये निर्माण करा, असे प्रेरणादायी आवाहन प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी यांनी विद्यार्थ्यांना केले. ...
अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले. ...