लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण

Ramayan, Latest Marathi News

Ram Setu: तो रामसेतूच आहे का? मोदी सरकारचे संसदेत धक्कादायक उत्तर, मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले…  - Marathi News | Ram Setu: Is it Ram Setu? Modi Govt's Shocking Answer In Parliament, Minister Jitendra Singh Said… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो रामसेतूच आहे का? मोदी सरकारचे संसदेत धक्कादायक उत्तर, मंत्री म्हणाले… 

Ram Setu: रामसेतूबाबत भाजपाने विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, रामसेतूबाबत केंद्रातील मोदी सरकारने संसदेत धक्कादायक उत्तर दिले आहे. ...

'याला कुणी वाली नाही' असे आपण का म्हणतो? त्यामागची कथा सापडते रामायणात; जाणून घ्या! - Marathi News | Why do we say 'this one has no vali or gaurdion'? The story behind it is found in the Ramayana; Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'याला कुणी वाली नाही' असे आपण का म्हणतो? त्यामागची कथा सापडते रामायणात; जाणून घ्या!

'वाली नसणे' म्हणजे पाठिंबा, समर्थन नसणे, एकाकी असणे असे या वाकप्रचाराचे कंगोरे आहेत, पण कथा काय तीही जाणून घेऊ! ...

रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे! - Marathi News | Although Kumbhakarna was freed from the curse during the Ramayana period, a part of it still remains! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे!

कुंभकर्ण आपल्याला फक्त झोपेसाठी माहित आहे, परंतु तो अतिशय पराक्रमी होता. मात्र आळसामुळे त्याच्या पराक्रमाच्या कथा झाकोळल्या गेल्या! ...

Ramayan: साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी - Marathi News | Sai Pallavi to play Sita in Madhu Mantena's Ramayan with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी

Sai Pallavi, Ranbir Kapoor : होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावेनं घेतली पडद्यावरील प्रभू श्रीरामांची भेट, म्हणाला- कायमस्वरुपी - Marathi News | Actor Subodh Bhave share a photo and post with Ramayan fame Arun Govil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावेनं घेतली पडद्यावरील प्रभू श्रीरामांची भेट, म्हणाला- कायमस्वरुपी

Subodh Bhave: सुबोधनं शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक सुबोधची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ  - Marathi News | From Kurukshetra, the message of Geeta will reverberate all over the world, starting with Sant Moraribapu's Ramakatha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते. ...

Ramanand Sagar यांच्या Ramayanचा एका एपिसोडवर व्हायचे फक्त इतके पैसे, मात्र कमाईनं तोडलेत अनेक रेकॉर्ड्स - Marathi News | How much did Ramanand Sagar's Ramayan cost per episode? Earnings broke many records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramanand Sagar यांच्या Ramayanचा एका एपिसोडवर व्हायचे फक्त इतके पैसे, मात्र कमाईनं तोडलेत अनेक रेकॉर्ड्स

Ramayan Facts: 80 च्या दशकात प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायणवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आजही या मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. ...

वाल्मिकी जयंती 2022: वाल्या प्रत्येकात असतो, त्यातून वाल्मिकी घडावावा लागतो; कसा ते सांगणारी कथा! - Marathi News | Valmiki Jayanti 2022: Valya is in everyone, Valmiki has to be made out of it; A story that tells how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाल्मिकी जयंती 2022: वाल्या प्रत्येकात असतो, त्यातून वाल्मिकी घडावावा लागतो; कसा ते सांगणारी कथा!

Vamliki Jayanti 2022: रामायणाचे रचेते तसेच संस्कृत, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे सखोल अभ्यासक महर्षी वाल्मिकी यांचा जन्म दिवस अश्विन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा ९ ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती असणार आहे.  ...