लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण

Ramayan, Latest Marathi News

मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेस; रेल्वेची प्रवाशांना भेट - Marathi News | Shri Ramayana Yatra Express tour package Madurai to Nepal by IRCTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेस; रेल्वेची प्रवाशांना भेट

तामिळनाडूतील मदुराई येथून सुरु होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असेल. हा प्रवास 15 दिवसांचा असेल. ...

कुणाल कोहली घेऊन येतोय 'या' पौराणिक कथेवर आधारित सिनेमा - Marathi News | 'Kunal Kohli is taking a' movie based on this mythical story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाल कोहली घेऊन येतोय 'या' पौराणिक कथेवर आधारित सिनेमा

दिग्दर्शक कुणाल कोहली पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कुणालने याआधी हम-तुम आणि फना सारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आता कुणाल कपूर आपला नवा ड्रीम प्रोजेक्ट रामायण घेऊन येतोय.   ...

तेलुगू चित्रपट समीक्षकास तेलंगणातून केले तडीपार, रामायणाविषयी वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम - Marathi News | controversial statement about Ramayana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलुगू चित्रपट समीक्षकास तेलंगणातून केले तडीपार, रामायणाविषयी वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम

तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे. ...

मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ - Marathi News | After Modi's 'those' remarks, Kiran Rijsu shared the video of Shunanchakha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ

पंतप्रधान मोदींनी आज सभागृहात पुन्हा एकदा 'रामायण' मालिकेची आठवण करून दिली. ...

रामायणानंतर पहिल्यांदाच 'असे हास्य' ऐकले; मोदींचा रेणुका चौधरींना सणसणीत टोला - Marathi News | For the first time after Ramayana, I heard the 'laughter'; Modi's Renuka Chowdhary is in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामायणानंतर पहिल्यांदाच 'असे हास्य' ऐकले; मोदींचा रेणुका चौधरींना सणसणीत टोला

मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. ...

रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर - Marathi News | Ramayana Circuit: Central team to visit Kalam temple and other religious places on Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर

तीन महिन्यांपूर्वी पर्यटन विभागाने रामायण सर्किट योजनेसाठी नाशिकची निवड केली आहे. ...

चीनमध्ये रामायण-महाभारताची आजही क्रेझ - Marathi News | Ramayana-Mahabharata's stillness in China is still in progress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चीनमध्ये रामायण-महाभारताची आजही क्रेझ

भारतीयांच्या श्रद्धास्थानी असलेल्या रामायण आणि महाभारत या महान ग्रंथांचे वाचक चीनमध्येही आहेत. इतकेच नव्हे तर चीनमधील लोकांमध्ये रामायण, महाभारताबद्दल आजही औत्सुक्य दिसते. ...