लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंभा

रंभा

Rambha, Latest Marathi News

रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे.
Read More
'जुडवा' सिनेमातील ही अभिनेत्री करणार १४ वर्षांनंतर कमबॅक, आता तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | actress Rambha from the movie 'Judwaa' will make a comeback after 14 years, now it is difficult to recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुडवा' सिनेमातील ही अभिनेत्री करणार १४ वर्षांनंतर कमबॅक, आता तिला ओळखणं झालंय कठीण

Actress Rambha : अभिनेत्री रंभा एकेकाळची प्रसिद्ध कलाकार होती. लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्री पासून दुरावली. मात्र आता ती कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे. ...

सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई - Marathi News | Do you remember this actress who appeared in 'Judwaa' with Salman Khan?, is a mother of three children | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई

Actress Rambha : सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे. ...

Rambha Car Accident: बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला कॅनडामध्ये अपघात; मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु - Marathi News | Rambha Car Accident: Bollywood Actress rambha indrakumar's Car Accident in Canada; injured girl is being treated in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला कॅनडामध्ये अपघात; मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

रंभाने मुलीसाठी प्रार्थना करण्याची विनंती फॅन्सकडे केली आहे. रंभाने तिच्या उमेदीच्या काळात हिंदीसह तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये काम केले आहे. ...

Then And Now: सध्या कुठे आहे Salman Khanच्या Judwaa सिनेमातील अभिनेत्री? आताच फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Actress rambha who worked with salman khan in judwaa movie latest photo then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Then And Now: सध्या कुठे आहे Salman Khanच्या Judwaa सिनेमातील अभिनेत्री? आताच फोटो पाहून व्हाल थक्क

रजनीकांत(Rajinikanth), अक्षय कुमार(Akshay Kumar), गोविंदा(Govinda), मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty), अजय देवगण (Ajay Devgn) यांसारख्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केले. ...

कुठे गेली आणि आता कशी दिसते सलमानची हिरोईन रंभा? आताचे फोटो बघाल तर अवाक् व्हाल - Marathi News | Salman Khan co-star Rambha looks absolutely unrecognisable in her latest pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेली आणि आता कशी दिसते सलमानची हिरोईन रंभा? आताचे फोटो बघाल तर अवाक् व्हाल

Actress Rambha : बॉलिवूडमध्ये काही हिट सिमेने दिल्यावर रंभा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. बॉलिवूडपासून दूर गेल्यावर तिने काही तमिळ सिनेमात कामे केली. ...

अभिनेत्री रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, व्हायरल होत आहेत LATEST PHOTO - Marathi News | actress rambha latest pics viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, व्हायरल होत आहेत LATEST PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री रंभा गेल्या काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. पण सध्या रंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

या अभिनेत्रीला म्हणायचे दिव्या भारतीची ड्युप्लिकेट, सध्या राहाते टोकियोत, आहे तीन मुलांची आई - Marathi News | Rambha birthday Special : Rambha was once very hot and beautiful, now changed a lot, settled down in Tokyo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला म्हणायचे दिव्या भारतीची ड्युप्लिकेट, सध्या राहाते टोकियोत, आहे तीन मुलांची आई

बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर देखील ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती. पण लग्नानंतर तिने चित्रपटांत काम करणे कमी केले. ...

सलमानसह रोमान्स करणा-या या हिरोईनला आता ओळखणे झाले कठिण ?, दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणून झाली होती लोकप्रिय - Marathi News | Remember Salman Khan’s Co-Star Rambha? You Won’t Believe How She Looks Now! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानसह रोमान्स करणा-या या हिरोईनला आता ओळखणे झाले कठिण ?, दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणून झाली होती लोकप्रिय

1995 साली जल्लाद सिनेमातून रंभानं हिंदी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर 'दानवीर', 'प्यार दिवाना होता है', 'कहर', 'जुडवाँ', 'जंग', 'सजना', 'बंधन', 'घरवाली-बाहरवाली', 'बेटी नंबर वन', 'क्रोध', 'दिल ही दिल में' अशा विविध सिनेमात काम केलं. ...