रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे. Read More
Actress Rambha : अभिनेत्री रंभा एकेकाळची प्रसिद्ध कलाकार होती. लग्नानंतर ती सिनेइंडस्ट्री पासून दुरावली. मात्र आता ती कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे. ...
रंभाने मुलीसाठी प्रार्थना करण्याची विनंती फॅन्सकडे केली आहे. रंभाने तिच्या उमेदीच्या काळात हिंदीसह तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये काम केले आहे. ...
Actress Rambha : बॉलिवूडमध्ये काही हिट सिमेने दिल्यावर रंभा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. बॉलिवूडपासून दूर गेल्यावर तिने काही तमिळ सिनेमात कामे केली. ...
1995 साली जल्लाद सिनेमातून रंभानं हिंदी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर 'दानवीर', 'प्यार दिवाना होता है', 'कहर', 'जुडवाँ', 'जंग', 'सजना', 'बंधन', 'घरवाली-बाहरवाली', 'बेटी नंबर वन', 'क्रोध', 'दिल ही दिल में' अशा विविध सिनेमात काम केलं. ...
या अभिनेत्रीला तीन मुलं असून तिच्या लग्नाला नुकतीच दहा वर्षं झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...