लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंभा

रंभा

Rambha, Latest Marathi News

रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे.
Read More
Birthday Special: तीन मुलांची आई असलेली रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, कुटुंबासोबत राहाते टोकियोत - Marathi News | Rambha Birthday Special : Rambha settled down in Tokyo with her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: तीन मुलांची आई असलेली रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, कुटुंबासोबत राहाते टोकियोत

रंभा चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ...

सलमान खानची ही नायिका आता राहाते टोकियोत, पोस्ट केलाय कुटुंबियांसोबतचा व्हिडिओ - Marathi News | Actress Rambha celebrates 10th wedding anniversary in home PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानची ही नायिका आता राहाते टोकियोत, पोस्ट केलाय कुटुंबियांसोबतचा व्हिडिओ

या अभिनेत्रीला तीन मुलं असून तिच्या लग्नाला नुकतीच दहा वर्षं झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...

एकेकाळी बॉलिवूड गाजवलेली सलमान खानची ही नायिका राहाते टोकियोमध्ये, तीन मुलांची आहे आई - Marathi News | salman khan's judwaa costar Rambha is living in Tokyo with husband and childrens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी बॉलिवूड गाजवलेली सलमान खानची ही नायिका राहाते टोकियोमध्ये, तीन मुलांची आहे आई

ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांनासोबत घालवते.  ...

सलमान खानची हिरोईन रंभा बनली तिसऱ्यांदा आई, मुलाला दिला जन्म! - Marathi News | salman khan film judwaaa actress rambha blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानची हिरोईन रंभा बनली तिसऱ्यांदा आई, मुलाला दिला जन्म!

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा. रंभा तिस-यांदा आई बनली आहे. २३ सप्टेंबरला रंभाने मुलाला जन्म दिला. ...