लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंभा

रंभा, फोटो

Rambha, Latest Marathi News

रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे.
Read More
सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई - Marathi News | Do you remember this actress who appeared in 'Judwaa' with Salman Khan?, is a mother of three children | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई

Actress Rambha : सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे. ...

अभिनेत्री रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, व्हायरल होत आहेत LATEST PHOTO - Marathi News | actress rambha latest pics viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, व्हायरल होत आहेत LATEST PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री रंभा गेल्या काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. पण सध्या रंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...