लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

Video: अजून काही 'आठवले' तर सांगतो; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये पिकला हशा - Marathi News | Union Minister of State Ramdas Athavale was also present at the event organized by MMRDA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अजून काही 'आठवले' तर सांगतो; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये पिकला हशा

एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) देखील उपस्थित होते.  ...

गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला - Marathi News | tauktae cyclone give as much as you think is right to Maharashtra Ajit Pawar slammed Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. ...

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार, रामदास आठवलेंची घोषणा - Marathi News | Ramdas Athawale announced statewide agitation for Reservation in Promotion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पदोन्नतीतील आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणार, रामदास आठवलेंची घोषणा

Ramdas Athawale : पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी येत्या 1 जूनपासून ते 7 जूनपर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे. ...

रामदास आठवले राजभवनात, राज्यपालांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट - Marathi News | At Ramdas Athavale Raj Bhavan, a statue of Gautam Buddha was presented to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवले राजभवनात, राज्यपालांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट

भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतीय समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. ...

Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा" - Marathi News | "The decision to deny reservation in promotion is unfair to the backward classes" - Ramdas Athawale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा"

Ramdas Athawale : हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, रामदास आठवले यांची मागणी  - Marathi News | Coronavirus: State government should give corona warrior status to journalists, demands Ramdas Athavale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, रामदास आठवले यांची मागणी 

Coronavirus in Maharashtra : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी ...

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आठवलेंनी सुचवला पर्याय, नरेंद्र मोदींना घालणार साकडे! - Marathi News | Maratha Reservation: Ramdas Athawale suggested an alternative to solve the problem of Maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आठवलेंनी सुचवला पर्याय, नरेंद्र मोदींना घालणार साकडे!

Ramdas Athawale : आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले - Marathi News | maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्य ...