लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना" - Marathi News | "We are Balasaheb's Shiv Sena and it is Uddhav Sena supported by NCP. Says Ramdas Kadam on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना"

बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल असा टोला रामदास कदमांनी लगावला. ...

'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Ramdas Kadam Serious allegations against Aditya Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल कदमांनी उपस्थित केला ...

Ramdas Kadam: 'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय' - Marathi News | 'Now the doors of Shiv Sena Bhavan are wide open, the leader's position is starting to be felt', Ramdas Kadam on uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय'

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ...

जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक - Marathi News | Eknath Shinde did what Uddhav Thackeray and Ajit Pawar could not do; Appreciation from Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले"

याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  ...

‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप - Marathi News | 'Milind Narvekar single-handedly killed 50% of Shiv Sena, Uddhav Thackeray didn't know', Ramdas Kadam alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्याने एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

Ramdas Kadam: जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. ...

"बाळासाहेब हयात असते तर त्यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’ रामदास कदमांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | "If Balasaheb Thackeray was alive, would he have allowed Shiv Sena to form an alliance with Congress-NCP?" Ramdas Kadam's question to Aditya and Uddhav Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बाळासाहेब असते तर शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’

Ramdas Kadam: बराच काळ शिवसेनेत नाराज असलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दाखल झाले होते. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. ...

"सुभाष देसाई कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस"; रामदास कदमांची बोचरी टीका - Marathi News | Ramdas Kadam Slams Shivsena Subhash Desai Over his Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुभाष देसाई कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस"; रामदास कदमांची बोचरी टीका

Ramdas Kadam Slams Shivsena Subhash Desai : रामदास कदम यांनी सुभाष देसाईंवर बोचरी टीका केली आहे. ...

...हे मर्दानगीचं लक्षण नाही; रामदास कदम चिडले, सुभाष देसाईंना फटकारले - Marathi News | Ramdas Kadam was angry on Subhash Desai over statement over Uday Samant Vehicle attack at pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हे मर्दानगीचं लक्षण नाही; रामदास कदम चिडले, सुभाष देसाईंना फटकारले

उत्स्फुर्त प्रतिक्रिया देणाऱ्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे. फार झंझावात आणि वाघासारखा नेता आहे असा टोला कदमांनी लगावला आहे. ...