लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
Ramdas Kadam: "मी बोललो तर भूकंप होईल, पण..."; रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा! - Marathi News | Ramdas Kadam says If I speak there will be an earthquake direct warning to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी बोललो तर भूकंप होईल, पण..."; रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा!

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. ...

काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात - Marathi News | Ramdas Kadam target Shivsena Aditya Thackeray, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा असं रामदास कदम यांनी सांगितले. ...

“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?” - Marathi News | shiv sena ramdas kadam targets ncp sharad pawar ajit pawar political crisis maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला : रामदास कदम ...

Ramdas Kadam : "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले.... - Marathi News | Ramdas Kadam Slams Sharad Pawar and Shivsena Uddhav Thackeray Over Political Situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले....

Ramdas Kadam Slams Sharad Pawar : "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" ...

शिवसेनेतून रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी; खरमरीत पत्रानंतर ठाकरेंची कारवाई - Marathi News | Expulsion of Ramdas Kadam, Anandrao Adsul from Shiv Sena; Uddhav Thackeray's action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतून रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी; खरमरीत पत्रानंतर ठाकरेंची कारवाई

बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेते पदी निवड केली. परंतू त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही, असा आरोप रामदास कदमांनी नेतृत्वावर केला होता. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का', रामदास कदमांशीही बोलणार - Marathi News | Eknath Shinde's shock to Aditya Thackeray in thane yuva sena, will also speak to Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का', रामदास कदमांशीही बोलणार

उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ...

अचानक तुम्ही मला 'मातोश्री'मध्ये बोलावलं अन्...; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam's resignation, serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अचानक तुम्ही मला 'मातोश्री'मध्ये बोलावलं अन्...; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली. ...

Shiv Sena: शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा  - Marathi News | Shiv Sena: Another big blow to Shiv Sena, Ramdas Kadam resigns as Party leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा 

Shiv Sena Crisis, Ramdas Kadam: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. त्यातच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ...