शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

महाराष्ट्र : आणखी एका काका-पुतण्यात संघर्ष! रामदास कदमांना घरातूनच आव्हान; दापोलीत राजकारण रंगणार

महाराष्ट्र : काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासात आमदारांना परत आणतो, पण उद्धव ठाकरेंनी... रामदास कदमांचा दावा

रत्नागिरी : रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

नांदेड : कदम-चव्हाणांनी कुस्ती लढवावी, मी पंच होण्यास तयार; भास्करराव जाधवांचा टोला

सिंधुदूर्ग : रामदास कदम-रविंद्र चव्हाण वाद; भाजप कार्यकर्ते आक्रमक, सावंतवाडीत रामदास कदमांचा पुतळा जाळला

महाराष्ट्र : भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर...; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

महाराष्ट्र : तुमचं तुम्ही लढा; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, आम्हाला युतीची गरज हा गैरसमज

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

महाराष्ट्र : ...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक