लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
नांदेड महापालिका रडारवर - Marathi News | Nanded municipal radar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिका रडारवर

पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...

महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम - Marathi News | Message of unity from the festival - move | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम

राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घा ...

पालकमंत्र्यांना घेराव घालून दाखवाच..!; शिवसेनेचे काँग्रेसला प्रतिउत्तर  - Marathi News | Show the guard to the guard! Reply to the Congress of Shivsena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पालकमंत्र्यांना घेराव घालून दाखवाच..!; शिवसेनेचे काँग्रेसला प्रतिउत्तर 

दलितवस्ती निधी अंतर्गत महापालिकेने प्रस्तावित केलेली कामे रद्द करण्याचा पालकमंत्र्यांना अधिकार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेही प्रतिउत्तर दिले आहे. ...

पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच - Marathi News | Guardian minister does not have the right to change the works | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच

दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांन ...

... तर पालकमंत्र्यांचे कामच काय? - Marathi News | So what is the work of guardian minister? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :... तर पालकमंत्र्यांचे कामच काय?

महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

नांदेडमध्ये सेनेच्या मतदारसंघातील कामे रद्द - Marathi News | In Nanded, the work of Sen's constituency can be canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सेनेच्या मतदारसंघातील कामे रद्द

दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवस ...

नांदेड मनपाच्या प्रस्तावांना पालकमंत्र्यांची कात्री - Marathi News | Guardian minister's role in Nanded's proposals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाच्या प्रस्तावांना पालकमंत्र्यांची कात्री

महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत. ...

शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर - Marathi News | This is not Shivshahi Government its Gondshahi; Ramdas Kadam's hits on state goverment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर

भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली. ...