लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास तडस

रामदास तडस

Ramdas tadas, Latest Marathi News

तिन्ही रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांना गती द्या - Marathi News | Speed up the three flyovers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तिन्ही रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांना गती द्या

वर्धा लोकसभा क्षेत्रातील पुलगाव, वर्धा व सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला सुरूवात झाली आहे. परंतु, हे तिनही कामे कासवगतीनेच केली जात असल्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी दिल्या. ...

लघुउद्योगाच्या माध्यमातून महिला, तरुणांना काम देणार - Marathi News | Through small enterprises, women and youth will be able to work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लघुउद्योगाच्या माध्यमातून महिला, तरुणांना काम देणार

विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील महिला बचत गट व संस्था यांना लघु उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्य ...

रामदास तडस १ लाख ८७ हजार मतांनी विजयी - Marathi News | Ramdas won by a margin of 1 lakh 87 thousand votes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रामदास तडस १ लाख ८७ हजार मतांनी विजयी

लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस १ लाख ८७ हजार १९१ मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. व शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संपली. सुमारे २० तास मतमोजणी चालली. त्यानंतर पहा ...

विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले - Marathi News | Special interview; The district and the country's dynasty have ended | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले

देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...

खासदारांनी जाणली पाणीटंचाईची समस्या - Marathi News | MPs knew water scarcity problem | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांनी जाणली पाणीटंचाईची समस्या

कोरडे झालेले नदी, नाले, यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या समस्येंची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस यांनी नगराध्यक्ष शीतल गाते यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून गुरूवारी पुलगाव बॅरेज, गुंजखेडा, न ...

खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी - Marathi News | MPs surveyed 'Dham' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांनी केली ‘धाम’ची पाहणी

खासदार रामदास तडस यांनी आर्वी व वर्धा विधानसभा क्षेत्राचा विशेष दौरा करून महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात सध्या ६ दलघमी इतकाच उपयुक्त जलसाठा असून तो १५ जूनपर्यंत पुरेल असे त्यांच्या लक्षात आल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन कर ...

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल - Marathi News | The water problem will be removed due to the ground water channel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. ...

शिवसेनेने वाढविल्या तडसांच्या अडचणी - Marathi News | undefined | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवसेनेने वाढविल्या तडसांच्या अडचणी

मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे च ...