लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र - Marathi News | Suspend BMC Commissioner shivsena ubt mla Aditya Thackerays letter to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

आदित्य ठाकरे यांनी पत्रातून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निलंबनाचीही मागणी केली आहे. ...

भारत महासत्ता बनण्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका; राज्यपाल रमेश बैस यांचा आशावाद - Marathi News | Important role of universities in India becoming a superpower; Optimism of Governor Ramesh Bais | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारत महासत्ता बनण्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका; राज्यपाल रमेश बैस यांचा आशावाद

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ उत्साहात ...

कृषी क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल - Marathi News | The role of agricultural universities is important in shaping the future of the agricultural sector – Governor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल

हवामान बदल, बाजारातील चढउतारांचा शेतीला मोठा धोका.. ...

मराठी अभिनेत्याला थेट राज्यपालांनी बोलावलं! म्हणतो - सरकार दरबारी जेव्हा… - Marathi News | maharashtra governor ramesh bais invited harish dudhade for republic day praised his work actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला थेट राज्यपालांनी बोलावलं! म्हणतो - सरकार दरबारी जेव्हा…

"कोण कधी कुठे...", राज्यपालांनी घेतली मराठी अभिनेत्याच्या कामाची दखल ...

सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल बैस, शिक्षणमंत्री पाटील यांची उपस्थिती - Marathi News | Governor ramesh bais education minister patil attended the convocation ceremony of solapur university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल बैस, शिक्षणमंत्री पाटील यांची उपस्थिती

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामहिम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. ...

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार - Marathi News | Dr. Cyres Mehta awarded the prestigious “Eye Surgeon of India” award by Governor Ramesh Bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

पुरस्काराबद्दल उत्साह व्यक्त करताना डॉ. सायरस के.  मेहता म्हणाले, "भारतातील अग्रणी आय सर्जन पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान आहे. ...

विधिमंडळात संमत केलेले नवे खाजगी विद्यापीठ विधेयक रद्द करा; छात्रभारतीचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Repeal the new Private Universities Bill passed in the Legislature; Chhatra Bharati's letter to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळात संमत केलेले नवे खाजगी विद्यापीठ विधेयक रद्द करा; छात्रभारतीचे राज्यपालांना पत्र

खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे हे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यांच्या शिक्षण हक्कावर गदा येणार आहे, असे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले  ...

पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader and dycm Ajit Pawar avoids speech in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण

या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवार बोलतील, अशी शक्यता होती. ...