शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

लोकमत शेती : कृषी क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल

फिल्मी : मराठी अभिनेत्याला थेट राज्यपालांनी बोलावलं! म्हणतो - सरकार दरबारी जेव्हा…

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल बैस, शिक्षणमंत्री पाटील यांची उपस्थिती

मुंबई : डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

मुंबई : विधिमंडळात संमत केलेले नवे खाजगी विद्यापीठ विधेयक रद्द करा; छात्रभारतीचे राज्यपालांना पत्र

पुणे : पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण

कोल्हापूर : मराठा समाज उद्या कोल्हापुरात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार

भंडारा : अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

सखी : शाळेसाठी मुलांना लवकर उठवणं चूक की बरोबर? डॉक्टर सांगतात, मुलांची झोप होत नाही कारण..

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार; १८ डिसेंबरला सोहळा