शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

नाशिक : वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस

लोकमत शेती : शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास मिळेल हक्काची बाजारपेठ- राज्यपाल

मुंबई : दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल

मुंबई : “शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र

मुंबई : “सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे”

नागपूर : विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस

पुणे : पुणे फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते होणार; जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी सादर करणार गंगा बॅले

लोकमत शेती : खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

ठाणे : चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची अनोखी संधी- राज्यपाल रमेश बैस