लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल - Marathi News | need to give proper opportunity and platform to persons with disabilities said governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल

युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ...

“शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress leader delegates meet governor ramesh bais over nanded and other govt hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या”; काँग्रेसची मागणी

Congress Meet Governor Ramesh Bais: सरकारच्या गैरकारभाराची माहिती घेऊन राज्यपालांनी राज्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रमेश बैस यांच्या भेटीवेळी केली. ...

विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | convene a two-day special session of the Legislative Assembly maharashtra; Vijay Vadettivar's letter to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र

उच्च न्यायालयाने रुग्णालयात झालेल्या मृत्युची दखल घेतली आहे. हे एक प्रकारे राज्य सरकारचे अपयश आहे.त्यामुळे वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.  ...

“सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे” - Marathi News | congress nana patole and students meet governor ramesh bais for various issue in education sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे”

पेपरफुटी व कॉपीविरोधी कठोर शिक्षेची तरतूद असणारा कायदा करा. नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांसह घेतली राज्यपालांची भेट. ...

विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Teachers should be evaluated like universities - Governor Ramesh Bais | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस

जीवन साधनासह शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण ...

पुणे फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते होणार; जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी सादर करणार गंगा बॅले - Marathi News | PIFF will be inaugurated by Governor Bais Senior actress Hema Malini will perform Ganga Ballet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते होणार; जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी सादर करणार गंगा बॅले

हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित गोल्डन इरा आॅफ ड्रीम गर्ल हा नृत्याचा कार्यक्रम सादर होणार ...

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात - Marathi News | Initiation of 'Har Ghar Khadi' initiative to promote Khadi and village industry products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. ...

चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची अनोखी संधी- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Chaturmas is a unique opportunity to know oneself through listening, contemplation and meditation- -Governor ramesh bais | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची अनोखी संधी- राज्यपाल रमेश बैस

ठाणे नंदनवन येथे तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. ...