रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. Read More
रमेश भाटकर यांच्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी याबाबत भाष्य केलं. ...
प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. ...
रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...
रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीत ...
एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दात 'दामिनी'फेम मालिकेच्या कलाकार प्रतिक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या. ...
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग व अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व हरपल् ...
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ...