लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश भाटकर

रमेश भाटकर

Ramesh bhatkar, Latest Marathi News

रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. 
Read More
रमेश भाटकर यांचे वय ऐकून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Ramesh Bhatkar's age will also surprise you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमेश भाटकर यांचे वय ऐकून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...