लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण" - Marathi News | Rishi Kapoor passed away president of india ram nath kovind tweet on rishi kapoor death SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण"

Rishi Kapoor passed away : ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ...

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले... - Marathi News | Congress leader Rahul Gandhi says I'm dismayed by the unfollowing of our President & PM by the White House mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. ...

कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी देशाने साजरी केली 9 मिनिटांची दिवाळी, पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Indians give big hearted responce to pm narendra modi appeals for 9 minutes at 9pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी देशाने साजरी केली 9 मिनिटांची दिवाळी, पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेने घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही ...

लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन - Marathi News | Lockdown, alleviate the pain of the poor; President Ram Nath Kovind and Vice President M Appeal by Venkaiah Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला. ...

Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट' - Marathi News | mary kom breaks quarantine protocol amid coronavirus issue sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'

मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या. ...

Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले? - Marathi News | Coronavirus: did the Corona crisis reach Rashtrapati Bhavan cause of Dushyant Singh attend Kanika Kapoor Party pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. ...

Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड - Marathi News | Nirbhaya Case: The first death sentence in President Kovind's term pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड

Nirbhaya Case : तिहारच्या यार्डात सात वर्षांत दुसऱ्यांदा जल्लाद सज्ज : दशकातील चौथी फाशी ...

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल  - Marathi News | President Ram Nath Kovind Nominates Former Chief Justice Of India Ranjan Gogoi To Rajya Sabha kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल 

२०१८ मध्ये सरन्यायाधीश झालेले गोगोई १३ महिने कार्यरत होते ...