लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

राष्ट्रपती  दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी - Marathi News | Presidential Visit: A thorough investigation by 'BDDS' on the 'VVIP canvay' route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती  दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी

एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. ...

कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण - Marathi News | Manmohan Singh to visit Kartarpur Sahib gurudwara; Invitation to PM Narendra Modi and ramnath Kovind too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे. ...

आदर्श तहसिलदार म्हणून राष्ट्रपतींनी गौरव केलेल्या महेश सावंत यांना लाच घेताना केली अटक - Marathi News | Mahesh Sawant, who was honored by the President as an ideal tehsildar, was arrested for taking bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श तहसिलदार म्हणून राष्ट्रपतींनी गौरव केलेल्या महेश सावंत यांना लाच घेताना केली अटक

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अ‍ॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...

कर अध्यादेशासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींचा विशेषाधिकार - Marathi News | Privileges of the Prime Minister, the President, for the tax ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर अध्यादेशासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींचा विशेषाधिकार

वटहुकुमास मंत्रिमंडळ पूर्वलक्षी प्रभावाने देणार मंजुरी; जगातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणार ...

भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान - Marathi News | Pakistan Denies Its Airspace For Indian President Ram Nath Kovinds iceland tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच आईसलँडच्या दौऱ्यावर ...

क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार खेळाडूंना प्रदान - Marathi News | national awards given to players in sports day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार खेळाडूंना प्रदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले. ...

राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Presidential inauguration of underground museum in Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. ...

राज भवनमधील भुयार हाेणार पर्यटकांसाठी खुले ; राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन - Marathi News | bunker in raj bhavan will be open for tourist ; president will inaugurate today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज भवनमधील भुयार हाेणार पर्यटकांसाठी खुले ; राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन

तीन वर्षांपूर्वी मुंबईतील राजभवनमध्ये सापडलेल्या भुयाराचे संग्रहालायता रुपांतर करण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...