लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

प्रत्येक भारतीयाने सहिष्णुता जपावी, देशाचे भविष्य तरुणांच्या हाती - राष्ट्रपती - Marathi News |  Every Indian should tolerate tolerance, the future of the country in the hands of the youth - the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक भारतीयाने सहिष्णुता जपावी, देशाचे भविष्य तरुणांच्या हाती - राष्ट्रपती

एखाद्याची भूमिका मान्य नसली तरी त्याबाबत प्रत्येक भारतीयाने सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे. खºया लोकशाहीचे तेच लक्षण असून, राज्यघटनाकारांची तीच अपेक्षा होती, असे सांगतानाच, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आव ...

एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे- रामनाथ कोविंद - Marathi News | Be liberal despite disagreeing on someone's role - Ramnath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे- रामनाथ कोविंद

भारतीय निवडणूक आयोग आणि सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदाता दिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो, असं वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ...

प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Republic Day; Do you know about the President's Buggy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. ...

'आप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही, यशवंत सिन्हांचा राष्ट्रपतींवर हल्लाबोल  - Marathi News | President's order disqualifying the 20 AAP MLAs, It is Tughluqshahi of the worst order, says yashwant sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही, यशवंत सिन्हांचा राष्ट्रपतींवर हल्लाबोल 

‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. ...

बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक - Marathi News | Intellect is necessary to reach people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे. ...

नोक-या मागणारे नव्हे, तर देणारे बना - राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | No-nonsense, but giving it to others - President Ramnath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोक-या मागणारे नव्हे, तर देणारे बना - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी. ...

नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना- राष्ट्रपती - Marathi News | Not the one who wants the jobs, but the President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना- राष्ट्रपती

उद्योग-व्यवसायातील छोट्या मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना, असा मंत्र देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आज येथे दिला.   ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी भार्इंदरमध्ये,  सुमारे २०० लाभार्थींची निवड - Marathi News | President Ramnath Kovind on Sunday, in Bhinder, a selection of 200 beneficiaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी भार्इंदरमध्ये,  सुमारे २०० लाभार्थींची निवड

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता उत्तन येथील केशवसृष्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित कार्यक्रमासाठी येणार आहेत. या वेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारची मुद्रा योजना, स्कील्ड व स्टार्टअप इंडियाच्या लाभा ...