लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लागणार मोदी व राष्ट्रपतींचा फोटो, मनोहर पर्रीकरांचा आदेश - Marathi News | All the government offices in Goa will have the photo of Modi and the President | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लागणार मोदी व राष्ट्रपतींचा फोटो, मनोहर पर्रीकरांचा आदेश

गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो लावले जाणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना तशी सूचना केली आहे. ...

‘ओबीसी’ वर्गीकरणासाठी नव्या आयोगाची स्थापना; पोटजातींना न्याय - Marathi News | Setting up of new commission for 'OBC' category; Justice to the stomach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ओबीसी’ वर्गीकरणासाठी नव्या आयोगाची स्थापना; पोटजातींना न्याय

केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणाºया सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत या उद्देशाने या जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली. ...

स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक  - Marathi News | Maharashtra's contribution to the creation of clean India is remarkable - the President appreciated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक 

स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले. ...

 शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित  - Marathi News | President of Shirdi airport inaugurated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित 

शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. ...

शिर्डीच्या मंदिरात भगवे फलक, ओम आणि त्रिशूळ; राष्ट्रपती आज साईनगरीत - Marathi News | Goddess Saaveda, Om and Trishul; The President today in Siongree | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीच्या मंदिरात भगवे फलक, ओम आणि त्रिशूळ; राष्ट्रपती आज साईनगरीत

सर्वधर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात सर्वत्र भगवे फलक बसविले असून, नव्याने उभारलेल्या शताब्दीच्या ध्वजस्तंभावरही ओम आणि त्रिशूळ बसविला आहे. ...

पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती, बनवारीलाल पुरोहित तामिळनाडूचे नवे राज्यपाल - Marathi News | Governor appointed for five states, new governor of Banwarilal Purohit, Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती, बनवारीलाल पुरोहित तामिळनाडूचे नवे राज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे. ...

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा, शिर्डीत आज विमानाची चाचणी - Marathi News | The President of India will undertake the pilot of Shirdi in Shirdi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपतींच्या हस्ते होणार साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा, शिर्डीत आज विमानाची चाचणी

विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली. ...

इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, विद्यासागरजी महाराज यांचे राष्ट्रपतींना आवाहन  - Marathi News | Take initiative to make India India, appeal to President of Vidyasagarji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, विद्यासागरजी महाराज यांचे राष्ट्रपतींना आवाहन 

कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आ ...