रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत. Read More
Ramya Krishnan Birthday : ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ...