mogra ful bajar bhav गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अहिल्यानगर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत. ...
Mango Market : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांतून केशर, दसेरी, बदाम आंब्यांची आवक सोयगाव येथील बाजारात सुरू झाली असून, २०० रुपये किलोने ते मिळत आहेत. ...
सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे. ...
थलपती विजय अभिनयाला रामराम करत आता राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पॉलिटिकल पार्टीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. ...