लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमजान

रमजान, मराठी बातम्या

Ramzan, Latest Marathi News

Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?   - Marathi News | latest News Dry fruits become expensive in Ramzan, see details market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?  

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवाचे भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. ...

रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू - Marathi News | Inverter battery exploded which was on charging since last night blast kills one mechanic | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू

यवतमाळच्या आर्णी येथे पहाटे तीन वाजताची घटना ...

अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्याने तरुणाला मारहाण, भाजपचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Karnataka Hanuman Chalisa: Gang beaten up youth for offering Hanuman Chalisa during Azan, BJP attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्याने तरुणाला मारहाण, भाजपचा काँग्रेसवर निशाणा

Karnataka Hanuman Chalisa: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...

१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ! - Marathi News | 13 hours without food, water, Muslim people roza Ramadan begins with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे. ...

भेंडीबाजारात कपडे, सुरमा अन् अत्तराचा दरवळ, खरेदीला उधाण - Marathi News | Clothes, antimony and perfume stalls in Bhendi Bazaar, a shopping destination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भेंडीबाजारात कपडे, सुरमा अन् अत्तराचा दरवळ, खरेदीला उधाण

रस्तोरस्ती गर्दी, रमजाननिमित्त सजला परिसर, परदेशी नागरिकांची भेट ...

रमजान विशेष! उन्हाच्या झळा तीव्र तरी पाण्याचा घोट न घेता मुस्लीम बांधव करताहेत १३ तास ५० मिनिटांचा ‘रोजा’  - Marathi News | Ramadan Special! Even though the scorching heat is intense, Muslim brothers do 13 hours and 50 minutes of 'roja' without taking a sip of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान विशेष! उन्हाच्या झळा तीव्र तरी पाण्याचा घोट न घेता मुस्लीम बांधव करताहेत १३ तास ५० मिनिटांचा ‘रोजा’ 

संयम, सदाचार व माणुसकीचा धडा देणारे पर्व म्हणून रमजान ओळखले जाते. ...

३०० वर्षांची परंपरा... 'रोजा'ची माहिती देण्यासाठी दररोज २ वेळा डागली जाते तोफ - Marathi News | A 300 year old tradition... Cannon is fired 2 times daily to inform 'Roja' in MP raysen fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३०० वर्षांची परंपरा... 'रोजा'ची माहिती देण्यासाठी दररोज २ वेळा डागली जाते तोफ

मध्य प्रदेशचा रायसन जिल्ह्यात आजही जुनीच ३०० वर्षांची परंपरा पाळून रमजानच्या रोजाची माहिती दिली जाते. ...

विद्यार्थी, प्रवाशांसाठी कच्छी मेमनच्या वतीने ‘सहरी’; दरराेज ४५० च्या वर मुस्लीम बांधवांना लाभ - Marathi News | 'Sahari' on behalf of Kachhi Memon for students, commuters; Benefit for Muslim brothers above 450 per day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थी, प्रवाशांसाठी कच्छी मेमनच्या वतीने ‘सहरी’; दरराेज ४५० च्या वर मुस्लीम बांधवांना लाभ

ही गरज ओळखून त्यांना सहेरीची व्यवस्था करण्याची संकल्पना अकोला कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांना सुचली,व येथील केएमटी हॉल मध्ये सन २००४ पासून सहेरीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे ...