लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमजान

रमजान

Ramzan, Latest Marathi News

दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे - Marathi News | Link for Drought Relief: Goddess Rally from Eidgah Grounds for Rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे

निमित्त होते, रमजान ईदच्या विशेष सामुहिक नमाजपठण सोहळ्याचे. बुधवारी (दि.५) ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर अभूतपुर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाजबांधवांनी ईदचे नमाजपठण केले. ...

नाशिकमध्ये चंद्रदर्शन : उद्या साजरी होणार रमजान ईद; सकाळी नमाजपठण - Marathi News | Chandradesh in Nashik: Tomorrow will celebrate Ramzan Id; Namaj read in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये चंद्रदर्शन : उद्या साजरी होणार रमजान ईद; सकाळी नमाजपठण

पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...

इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार - Marathi News | During the Iftar party, a car filled with explosives in Syria; 14 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार

सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते. ...

रमजान अंतिम टप्प्यात ; पवित्र रोजाचे महात्म्य - Marathi News | The final phase of Ramadan; Holy Daily Honor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रमजान अंतिम टप्प्यात ; पवित्र रोजाचे महात्म्य

रोजा शिकवतो : मानवाला संयम पाळणे, अल्लाची भक्ती करणे ...

...म्हणून मराठमोळ्या वनाधिकाऱ्याने मुस्लिम ड्रायव्हरसाठी पाळले रोजे - Marathi News | Hindu Forest officer in Buldhana keepin Roza in place of his Muslim Driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...म्हणून मराठमोळ्या वनाधिकाऱ्याने मुस्लिम ड्रायव्हरसाठी पाळले रोजे

आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण  अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे. ...

‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’ - Marathi News | 'Ramzan Parva' in the final phase; 'Noor' grew in market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’

धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. ...

इराण अन् सौदीवरून आलेल्या खजुरांना सोलापूरकरांची पसंती - Marathi News | Solapurkar's choice for the Khajur from Iran and Saudi Arabia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इराण अन् सौदीवरून आलेल्या खजुरांना सोलापूरकरांची पसंती

रमजान ईद विशेष ; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, एक कोटीहून अधिकची उलाढाल, शंभर ते दहा हजार रुपयांपर्यंतचे खजूर मिळू लागले ...

संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व - Marathi News | Ramadan festival of self-restraint that promotes patience, righteousness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व

रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. ...