लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Animal वर टीका करणाऱ्या जावेद अख्तरांना सिनेमाच्या टीमने दिलं सडेतोड उत्तर, ट्वीट व्हायरल - Marathi News | Javed Akhtar who criticized Animal now movie team gave a bitter reply the tweet went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal वर टीका करणाऱ्या जावेद अख्तरांना सिनेमाच्या टीमने दिलं सडेतोड उत्तर, ट्वीट व्हायरल

तुमच्यासारखी क्षमता असलेला लेखक प्रेमभंग,... ...

रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt got Ram Mandir pranpratistha ceremony invitation photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल

रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. ...

भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म - Marathi News | Actress Deepika Padukone was born in Copenhagen, Denmark | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म

दीपिकाचा जन्म भारतात झालेला नाही. ...

सासू-सुनेत बिनसलं? 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत नीतू कपूर यांनी आलियाला केलं इग्नोर? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | did nitu kapoor ignores alia bhat in animal success party video viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू-सुनेत बिनसलं? 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत नीतू कपूर यांनी आलियाला केलं इग्नोर? व्हिडिओ व्हायरल

'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत रणवीरसह आलिया भट्ट, नीतू कपूर आणि महेश भटही सहभागी झाले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

रिअल हिरो! Animal फेम मनज्योत सिंहने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण; Video व्हायरल - Marathi News | Animal fame actor Manjjot Singhh saved girl s life who was trying to do suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल हिरो! Animal फेम मनज्योत सिंहने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण; Video व्हायरल

मनज्योत सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. ...

"'ॲनिमल'सारखा सिनेमा सुपरहिट होणं धोकादायक", जावेद अख्तर स्पष्टच बोलले - Marathi News | javed akhtar said animal movie success is dangerous comment on ranbir kapoor lick my shoe dialog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'ॲनिमल'सारखा सिनेमा सुपरहिट होणं धोकादायक", जावेद अख्तर स्पष्टच बोलले

रणबीर कपूरच्या "माझे बूट चाट"वरही मांडलं मत, म्हणाले, "जर सिनेमात एक पुरुष..." ...

Video: राहा कपूरची पुन्हा दिसली झलक, न्यू इयर साजरा करुन मुंबईत परतले रणबीर-आलिया - Marathi News | glimpse of Raha Kapoor seen again all over social media as she returns with ranbir and alia after new year celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राहा कपूरची पुन्हा दिसली झलक, न्यू इयर साजरा करुन मुंबईत परतले रणबीर-आलिया

राहाला घेऊन कारमध्ये बसतानाचा रणबीरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये राहा खूपच क्यूट दिसत आहे. ...

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणबीर कपूरची एन्ट्री? 'या' फोटोंनी लक्ष वेधले... - Marathi News | Ranbir Kapoor Rohit Shetty : Ranbir Kapoor's entry in Rohit Shetty's cop universe? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये रणबीर कपूरची एन्ट्री? 'या' फोटोंनी लक्ष वेधले...

रणबीर कपुरच्या पोलीस अवतारातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ...