लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये सनी पाजीची एन्ट्री? तारा सिंगला मिळाली हनुमानाची भूमिका - Marathi News | ramayan nitesh tiwari s project sunny deol may play lord hanuman s role talks in btown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये सनी पाजीची एन्ट्री? तारा सिंगला मिळाली हनुमानाची भूमिका

सनी देखील हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. ...

बिग बींच्या नातवाने नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये काम करण्यास दिला नकार, कारण... - Marathi News | Reports claim agastya nanda refuses to play laxman in ranbir kapoor sai pallavi nitesh tiwari ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींच्या नातवाने नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये काम करण्यास दिला नकार, कारण...

या चित्रपटातील लक्ष्मणच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला विचारण्यात आले होते. ...

रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली - Marathi News | Ranbir Kapoor and Rashmika Madanna liplock Animal movie song poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली

Animal मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिकाची इंटेन्स लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय. ...

रामासाठी काही पण..! रणबीर कपूरने 'रामायण'साठी केला या गोष्टींचा त्याग, वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Something for Ram..! Ranbir Kapoor sacrificed these things for 'Ramayan', you will be speechless after reading this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामासाठी काही पण..! रणबीर कपूरने 'रामायण'साठी केला या गोष्टींचा त्याग, वाचून व्हाल अवाक्

Ranbir Kapoor In Ramayan: अभिनेता रणबीर कपूर लवकरच नितीश तिवारीच्या रामायणमध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. ...

आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत - Marathi News | Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत

Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail : आलिया भट्टने लेकीची घातली तशी वेणी लहान मुलींना खूप सुंदर दिसते. ...

"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..." - Marathi News | kangana ranaut targeted bollywood celebrities ranbir kapoor shraddha kapoor for mahadev online gaming app ED summons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..."

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे.  ...

महादेव बेटिंग अॅप प्रकरण; रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला EDचे समन्स - Marathi News | After Ranbir Kapoor, ED summons Kapil Sharma and huma Qureshi in connection with the Mahadev betting app case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महादेव बेटिंग अॅप प्रकरण; रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला EDचे समन्स

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरनंतर आणखी तिघांना समन्स बजावण्यात आले आहे. ...

रणबीर कपूरचं ईडीला पत्र; मागितला दोन आठवड्यांचा वेळ, ६ ऑक्टोबरला बोलावलं होतं - Marathi News | Ranbir Kapoor seeks two weeks time to appear before ED In mahadev Online batting app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचं ईडीला पत्र; मागितला दोन आठवड्यांचा वेळ, ६ ऑक्टोबरला बोलावलं होतं

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने ईडीला मेल पाठवत दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. ...