लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज - Marathi News | shraddha-kapoor-ranbir-kapoor-new-film-title-released-tu-jhuthi-mai-makkkar-is-the-name-of-their-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'टीजेएमएम'चा टायटल व्हिडिओ रिलीज

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर टीजेएमएम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. ...

Ramayan: साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी - Marathi News | Sai Pallavi to play Sita in Madhu Mantena's Ramayan with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी

Sai Pallavi, Ranbir Kapoor : होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Ranbir Kapoor : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा - Marathi News | ranbir-kapoor-said-he-would-love-to-worj-with-pakistani-artists-congratulates-fawad-khan-for-his-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान च्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी रणबीरने पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ...

Luv Ranjan Film : रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन - Marathi News | ranbeer-kapoor-shraddha-kapoor-film-title-will-release-at-the-time-of-avatar-2-screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन

गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह रंजन यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या शुटचे काही फोटो देखील मध्ये व्हायरल झाले होते. ...

Ranbir Kapoor : माझं वय झालंय..., रणबीर कपूरनं चित्रपटांबद्दल घेतला मोठा निर्णय, वाचून बसेल धक्का - Marathi News | ranbir kapoor say he will not do romantic comedy he is getting older | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझं वय झालंय..., रणबीर कपूरनं चित्रपटांबद्दल घेतला मोठा निर्णय, वाचून बसेल धक्का

Ranbir Kapoor : 40 वर्षाचा रणबीर कपूर इतक्यात स्वत:ला म्हातारा का समजू लागला आहे, हे कळायला मार्ग नाही. पण हो, यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. ...

Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भटनं वर्कआउटला केली सुरुवात, चाहते झाले नाराज - Marathi News | Alia Bhatt: After becoming a mother, Alia Bhatt started working out, fans were upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भटनं वर्कआउटला केली सुरुवात, चाहते झाले नाराज

Alia Bhatt : आलिया भट आता आई बनल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर वर्कआउटला सुरुवात केली आहे. वर्कआउटसाठी बाहेर पडलेल्या आलियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक चकित झाले आहेत. ...

कपूर खानदानच्या राजकन्येची आलिया आणि रणबीर या दिवशी चाहत्यांना दाखवणार झलक - Marathi News | Alia and Ranbir will show fans a glimpse of the princess of the Kapoor family on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानच्या राजकन्येची आलिया आणि रणबीर या दिवशी चाहत्यांना दाखवणार झलक

Alia Bhatt And Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर नुकतेच एका मुलीचे पालक झाले आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यातील खास क्षण एन्जॉय करत आहेत. ...

Alia Bhatt Baby Name: आलिया भट्टने ठरवलं मुलीचं नाव; 'या' स्पेशल फोटोत दडलाय नावाचा अर्थ - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor reveal their baby name as Raha shares meaning behind daughter name with special Instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने ठरवलं मुलीचं नाव; 'या' स्पेशल फोटोत दडलाय नावाचा अर्थ

लेकीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसला रणबीर ...