लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Ranbir Kapoor: लेकीच्या जन्मानंतर सेटवर परतला रणबीर कपूर, लूकमध्ये दिसला खूप बदल - Marathi News | Ranbir Kapoor: Ranbir Kapoor returned to the sets after giving birth to his daughter, with a big change in look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor: लेकीच्या जन्मानंतर सेटवर परतला रणबीर कपूर, लूकमध्ये दिसला खूप बदल

Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया भट आणि रणबीर कपूर नुकतेच आई बाबा झाले आहेत. ...

Alia Bhatt : आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या लेकीला घेऊन घरी निघाली; पाहा पहिली झलक - Marathi News | Alia Bhatt Discharged From Hospital Returns Home With Baby Girl With Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या लेकीला घेऊन घरी निघाली; पाहा पहिली झलक

Alia Bhatt Discharged From Hospital : आज सकाळी आलियाला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रूग्णालयातून बाहेर पडत असतानाचे त्यांचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत... ...

IN PICS : नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली - Marathi News | alia bhatt ranbir kapoor 8 storey luxurious house is ready to move | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली

Alia Bhatt Ranbir Kapoor : होय, ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा कृष्णा-राज बंगला नव्याने बनून तयार आहे. पाली हिल भागात असलेल्या या बंगल्याचं गेल्या तीन वर्षांपासून रिनोव्हेशन सुरू होतं. आता हे काम पूर्ण झालं आहे. ...

Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: Alia Bhatt's Lekki's First Photo Revealed True or Fake?, Know the Truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. ...

Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी! - Marathi News | Ranbir-Alia Baby Girl: Fell in love with Ranbir at the age of 11, now mother to his baby; Read the cute love story! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी!

Ranbir-Alia Baby Girl: संजय लीला भन्साळीच्या 'बालिका वधू' सिनेमासाठी आलिया आणि रणबीरचे पहिल्यांदा फोटोशूट झाले होते. तेव्हा रणबीर २० वर्षांचा तर आलीया फक्त ११ वर्षांची होती. रणबीरला पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तेव्हा एकतर्फी प्रेमातून सुरु ...

Brahmastra : अरेरे, ‘ब्रह्मास्त्र’ला बायकॉट करून खरंच मोठी चूक केली...; OTTच्या प्रेक्षकांना आता होतोय पश्चाताप - Marathi News | Ott Users Regret Missing Ranbir Kapoor Alia Bhatt Brahmastra In Theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेरे, खरंच मोठी चूक केली..., आधी ‘ब्रह्मास्त्र’ला बायकॉट केलं, आता होतोय पश्चाताप

Brahmastra : होय, ‘बायकॉट’ ट्रेंड फॉलो करत ‘ब्रह्मास्त्र’कडे पाठ फिरवणारे अनेकजण आता पश्चाताप करत आहेत. अरेरे, आम्ही या चित्रपटाला का बायकॉट केलं? हा सिनेमा चित्रपटगृहात का बघितला नाही? अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ...

लेकीचा पहिला स्पर्श अन् Ranbir Kapoor च्या डोळ्यांत पाणी! Alia Bhatt ही झाली भावूक - Marathi News | Ranbir kapoor crys while holding her baby girl first time in arms Alia Bhatt also got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीचा पहिला स्पर्श अन् Ranbir Kapoor च्या डोळ्यांत पाणी! Alia Bhatt ही झाली भावूक

Ranbir kapoor : कपूर आणि भट कुटुंबीयांनी मिळून छोट्या राजकुमारीचे स्वागत केलं. लेकीला आपल्या कवेत घेताच राणबीर कपूरच्या डोळ्यांतील आनंद अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ...

कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor expensive things net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. ...