लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Brahmastra च्या प्रमोशसाठी आलियाने केलं प्रेग्नंसीचं नाटक? रणबीरने केला खुलासा - Marathi News | people told alia bhatt pregnancy to be part of the promotion of brahmastra ranbir kapoor now gave a reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra च्या प्रमोशसाठी आलियाने केलं प्रेग्नंसीचं नाटक? रणबीरने केला खुलासा

Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. ...

Koffee With Karan 7: आलिया-रणबीरची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? कुठे केलं प्रपोज? पहिल्यांदाच झाला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7: Alia Bhatt-Ranbir Kapoor love story started on an aeroplane | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? कुठे केलं प्रपोज? पहिल्यांदाच झाला खुलासा

Koffee With Karan 7: रणबीर व आलिया लग्नाआधी एक-दोन नाही तर 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल कोणालाच माहीत नाही. पण आता खुलासा झालाये... ...

आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला... - Marathi News | Ranbir kapoor tells paparazzi on congratulate him says tu chacha ban gaya tu mama ban gaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला...

पापाराझींनी 'डॅड-टू-बी' अभिनेत्याचे लवकरच वडील होण्याबद्दल अभिनंदन केले. यावर रणवीरने जी प्रतिक्रिया दिली त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ...

Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा - Marathi News | Koffee with Karan 7: Alia Bhatt's life changed so much after Kapoor's daughter-in-law, revealed in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा

Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विद करण'(Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत. ...

Ufff!! रणबीर- वाणी कपूरचं सुपरहॉट फोटोशूट, पाहून आलियाचाही होईल जळफळाट! - Marathi News | Ranbir Kapoor and Vaani Kapoor bold photoshoot for Shamshera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! रणबीर- वाणी कपूरचं सुपरहॉट फोटोशूट, पाहून आलियाचाही होईल जळफळाट!

Ranbir Kapoor and Vaani Kapoor bold photoshoot : वाणी व रणबीर कपूरने नवं फोटोशूट केलं आहे आणि यातील दोघांची सिजलिंग केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. दोघांचे क्लोजी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

-अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क - Marathi News | Ranbir Kapoor Got Angry On Katrina Kaif Old Video On Social Media Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, पाहून व्हाल थक्क

Ranbir Kapoor Katrina Kaif Old Video: सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. ...

Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | The first photo of Alia Bhatt came out after she was declared pregnant, pregnancy glow appeared on her face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे. ...

Alia Bhatt Pregnancy : ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट? - Marathi News | alia bhatt angry on media reports on her pregnancy said i am a woman not a parcel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?

 Alia Bhatt announces Pregnancy : आलियाने सोमवारी आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण याचदरम्यान असं काही झालं की आलिया भडकली. ...