लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुल होणार रणबीर-आलियाचे शेजारी? चर्चा तर हीच - Marathi News | KL Rahul and Athiya Shetty to be Ranbir Kapoor-Alia Bhatt's neighbours? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुल होणार रणबीर-आलियाचे शेजारी? चर्चा तर हीच

KL Rahul and Athiya Shetty : अथिया व केएल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याआधी हे कपल लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची चर्चाही कानावर येतेय. ...

VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर - Marathi News | neetu kapoor on bahu alia bhatt neetu kapoor reaction to daughter-in-law alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली.  आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. ...

Fashion Trends: आलिया भटसारखी ओव्हर साइज शर्टची करा फॅशन, 5 टिप्स- शर्ट ढगळा लूक झकास - Marathi News | Fashion Tips: Catchy look of Alia Bhat in oversized shirt, How to wear oversized shirts with style? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटसारखी ओव्हर साइज शर्टची करा फॅशन, 5 टिप्स- शर्ट ढगळा लूक झकास

Alia Bhat in Oversized Shirt: उन्हाळ्यात सैलसर कपडे घालायला बरं वाटतं ना? मग घाला बिंधास्त.. कारण सध्या ओव्हरसाईज शर्ट्सचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे..(fashion in summer) ...

लग्नानंतर आलिया भट दिसली किचनमध्ये काम करताना, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | After the wedding, Alia Bhatt was seen working in the kitchen, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर आलिया भट दिसली किचनमध्ये काम करताना, व्हिडीओ होतोय व्हायरल

Alia Bhatt In Kitchen: आलिया भट सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती किचनमध्ये काम करताना दिसत आहे. ...

संजय दत्तने उर्मिला मातोंडकरला म्हटलं सेक्सी; वाचा, रणबीर, सलमानबद्दल काय म्हणाला - Marathi News | Sanjay Dutt Says Urmila Matondkar Is The Most Sexy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने उर्मिला मातोंडकरला म्हटलं सेक्सी; वाचा, रणबीर, सलमानबद्दल काय म्हणाला

Sanjay Dutt : संजूबाबा सलमान खान, अमिताभ बच्चन, उर्मिला मातोंडकर, रणबीर कपूर, अजय देवगण अशा अनेकांबद्दल बोलला. सोबत या सर्वांचं त्याने एका शब्दांत वर्णन केलं. ...

VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Rashmika Mandanna Mobbed In Mumbai When She Returns From Manali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स

Rashmika Mandanna : रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. रश्मिका कारकडे जात असताना तिला  गर्दीनं घेरलं. ...

आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम - Marathi News | alia bhatt friends took 12 lakh each from ranbir kapoor in juta chhipai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या मैत्रिणींनी रणबीरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: सोशल मीडियावर रणबीर व आलियाच्या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. ...

PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक - Marathi News | alia bhatt steps out first time after wedding look in pink suit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : लग्नानंतर पाचच दिवसांत कामावर परतली आलिया भट, पाहा ‘मिसेस कपूर’चा नवा लुक

Alia Bhatt : लग्नानंतर पहिल्यांदा आलिया एअरपोर्टवर दिसली. यावेळी पिंक सूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...