लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt wedding kangana ranaut saree copied alia wedding look sabyasachi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर कंगनाचा आणि आलियाचा लग्नातील फोटो व्हायरल होतोय. ...

रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या… - Marathi News | Smriti Irani's comment on Ranbir and Alia's wedding photos caught the attention of netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या…

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही आलिया भटने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. ...

VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Mother Neetu Kapoor Confirms There Would Be No Reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!!

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट व रणबीर कपूर अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. पण... ...

Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Ranbir Alia Wedding: After the wedding, Mr. and Mrs. Kapoor's post look came in front, the photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल

Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत लग्न केल्यानंतर आता आलिया भट (Alia Bhatt) मिसेस कपूर बनली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोंची चर्चा होताना दिसत आहे. आता त्यांचा लग्नानंतरचा लूक समोर आला आहे. ...

Ranbir Alia Wedding: 7 नाही तर 4 फेरे घेऊन आलिया बनली रणबीरची पत्नी, कुटुंबातील व्यक्तिनेच केला खुलासा - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor wedding update alia took only four pheras with ranbir here is the reason why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: 7 नाही तर 4 फेरे घेऊन आलिया बनली रणबीरची पत्नी, कुटुंबातील व्यक्तिनेच केला खुलासा

पाच वर्षांच्या डेटिंगनंतर आलिया आणि रणबीने पंजाबी पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

Ranbir Alia Wedding : शाही लग्नाचे शानदार फोटो! पाहा, रणबीर व आलियाच्या लग्नाचे तुम्ही न पाहिलेले Inside Pics - Marathi News | Inside Pictures of Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाही लग्नाचे शानदार फोटो! पाहा, रणबीर व आलियाच्या लग्नाचे तुम्ही न पाहिलेले Inside Pics

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Inside Photos : रणबीर कपूर व आलिया भट या बॉलिवूडच्या क्यूट कपलनं काल लग्नाच्या आणाभाका घेतल्या. क्यूट कपलचे लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. ...

आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Alia Bhatt mangalsutra has Ranbir Kapoor lucky number 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या मंगळसूत्रात आहे रणबीरचा लकी नंबर 8, तुम्ही पाहिला का?

Ranbir-Alia Wedding : फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाबाबत फॅन्समध्ये चांगली उत्सुकता बघायला मिळाली.  ...

रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Married Heres How Deepika Padukone Katrina Kaif Wished Them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न बंधनात; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आलियानं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट्स ...