लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक - Marathi News | Ranbir Kapoor and Shraddha Kapoor dance sequence from Luv Ranjan film leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

Ranbir Kapoor And Shraddha Kapoor : या व्हिडीओत रणबीर आणि श्रद्धा डान्स सीक्वेंस शूट करताना दिसत आहे. रणबीर कपूर रॉयल ब्लू कुर्ता घालून दिसत आहे. ...

रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | Ranbir kapoor starrer luv ranjan untitled film shooting halts in mumbai after workers create strom on the set over non payment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...

मुंबईतील रॉयल पाम्स येथे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी कामगारांनी जोरदार राडा घातला. ...

आलियाला देशात ‘हा’ हक्कच नाही...! रणबीरनं मनावर घेतलं तर चुटकीसरशी सुटू शकते समस्या...!! - Marathi News | Alia Bhatt Birthday alia bhatt does not have the right to vote in election | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलियाला देशात ‘हा’ हक्कच नाही...! रणबीरनं मनावर घेतलं तर चुटकीसरशी सुटू शकते समस्या...!!

Alia Bhatt Birthday: बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस. 2012 साली ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ...

THROWBACK : फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला? - Marathi News | ranbir kapoor THROWBACK childhood photo going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला?

THROWBACK : फोटोत रडणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलंत? आज तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे आणि एक टॉपची अभिनेत्री त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीये. ...

आलिया भट की रणबीर कपूर,  दोघांमध्ये कोण आहे अधिक श्रीमंत? - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Net Worth property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट की रणबीर कपूर,  दोघांमध्ये कोण आहे अधिक श्रीमंत?

Alia Bhatt Ranbir Kapoor : 2018 पासून एकमेकांना डेट करत असलेलं हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जातं आहे. या लग्नाचा योग येईल तेव्हा येईल. पण तूर्तास आलिया भट आणि रणबीर कपूरच्या नेटवर्थबद्दल जाणून घ्या... ...

'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | ranbir kapoor fans did not like his new beard look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Ranbir kapoor: तरुणींमध्ये रणबीरची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या रॉकस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचा प्रयत्न करत असतात. ...

VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक! - Marathi News | VIDEO : Ranbir Kapoor replying paparazzi people laughed at actor response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक!

Ranbir Kapoor : मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | alia bhatt said ranbir kapoor marriage shocking update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा

Alia bhatt: अलिकडेच आलियाने एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने रणबीर आणि तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. ...