लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली? - Marathi News | riddhima sahni says neetu kapoor will spoil her daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली?

गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. ...

SEE PICS : बेबी सोनिया ते नीतू सिंग कपूर...! इतक्या वर्षांत इतकी बदलली रणबीरची आई - Marathi News | neetu kapoor birthday special suraj to besharam huge transformation in looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : बेबी सोनिया ते नीतू सिंग कपूर...! इतक्या वर्षांत इतकी बदलली रणबीरची आई

Happy Birthday Neetu Kapoor : 60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज वाढदिवस. ...

आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट - Marathi News | When Alia bhatt Revealed I have never seen a person like Ranbir Kapoor till today | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट

बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात. ...

रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी तासनतास त्याच्या घराबाहेर वाट पाहायची ही अभिनेत्री - Marathi News | When Shivya Pathania stood outside Ranbir's house for hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी तासनतास त्याच्या घराबाहेर वाट पाहायची ही अभिनेत्री

माझ्या फॅनला माझी झलक पाहता आली. मात्र तासनतास थांबूनही रणबीरचं दर्शन न झाल्याने कमनशिबी ठरल्याची खंतही तिने बोलून दाखवली होती. ...

बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी - Marathi News | Marathi Actress Meera Joshi copies Aishwarya Rai's 'That' Bold Scene in 'Baiko Ashi Havvi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ...

रणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ - Marathi News | Katrina Kaif was furious when a private photo with Ranbir Kapoor was leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ

एकेकाळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ...

‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण - Marathi News | Here's why Neetu Kapoor doesn't stay with Ranbir Kapoor-Riddhima Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. रिद्धिमा कपूर तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय. ...

रणबीर कपूरने 'सांवरिया'मधून नाही तर या सिनेमातून केले होते पदार्पण, तब्बल १७ वर्षांनी झाला प्रदर्शित - Marathi News | Ranbir Kapoor made his debut not in 'Saawariya' but in this movie, which was released after 17 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने 'सांवरिया'मधून नाही तर या सिनेमातून केले होते पदार्पण, तब्बल १७ वर्षांनी झाला प्रदर्शित

२००७ साली दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या सांवरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा त्याचा पहिला चित्रपट नाही. ...