अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली. ...
लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली. ...
खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
सिंचन विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या मुद्यावर गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त करीत, रोहयो उपजिल्हाधिकाºयांना विचारणा केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना औषधोपचार करण्यात कुचराई न करता त्यांच्याशी सौजन्याने वागा, अशा सूचना सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी शनिवारी दिले. ...