न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते. Read More
गोगोई यांच्या ‘जस्टिस फॉर ए जज’ या आत्मचरित्रात आपली बदनामी करणारा मजकूर असून या पुस्तकाच्या विक्री, वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. ...
गोगोई यांच्या ‘जस्टिस फॉर ए जज’ या आत्मचरित्रात आपली बदनामी करणारा मजकूर असून या पुस्तकाच्या विक्री, वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. ...
भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था जीर्ण झाली असून, न्यायालयात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे, असा दावा माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी केला आहे. ...
Mahua Moitra News : दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...
TMC MP Mahua Moitra’s remarks on former CJI : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ...