न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते. Read More
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रपतींनी राज्यसभेवर केलेल्या नियुक्तीवर न्यायालयीन व राजकीय वर्तुळांत टीका होत आहे. ...
राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर गोगोई यांच्याकडून स्वीकारण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या न्यायपालिकेवरील विश्वासाला धक्का बसला आहे. न्यायव्यवस्था भारतीय संविधानाचा मुळ आधार असून गोगोई यांच्या निर्णयाने आपण आश्चर्यचकित झाल्याचे कुरियन यांनी नमूद केले. ...
गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्ती होण्यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या खंडपीठाने आयोध्यासह इतर प्रकरणावर निर्णय दिला होता. गोगोई आता पुढील काळात राज्यसभेत दिसणार आ ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी रंजन गोगोई यांचे नाव राज्यसभेसाठी घोषित केले आहे. गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. ...