शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रंजन गोगोई

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.

Read more

राष्ट्रीय : ‘दोषी’ हायकोर्ट न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती, सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

राष्ट्रीय : मुख्य सरन्यायाधीशांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र; न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याची मागणी 

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 

संपादकीय : न्यायसंस्थेच्या प्रचलित व्यवस्थेतच आमूलाग्र बदल आवश्यक

संपादकीय : येथेही ‘न्याय’च व्हावा, चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवण्यातील पक्षपात संशयास्पद

राष्ट्रीय : चौकशीचा अहवाल सरन्यायाधीशांप्रमाणे मलाही द्या! तक्रारदार महिलेचे चौकशी समितीस पत्र

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांना क्लीन चिट; आरोपांत तथ्य नसल्याचा निष्कर्ष, समितीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात

राष्ट्रीय : सरन्यायाधीश निर्दोष, लैंगिक शोषणाविरुद्धच्या आरोपाला समितीकडून क्लीन चीट

राष्ट्रीय : ‘सरन्यायाधीशांवरील आरोपांना प्रसिद्धी नको’ची मागणी न्यायालयाने फेटाळली

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांवरील आरोप; न्या. पटनाईक करणार ‘कारस्थाना’ची चौकशी