लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

Arjun Tendulkar: 'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर - Marathi News | Arjun Tendulkar Says I Will Not out by Mankading Anyone But If Someone Does It I Will Support | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर

arjun tendulkar news: अर्जुन तेंडुलकरने मंकडिंगबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ...

Sarfaraz Khan Amol Mazumdar: एका मुंबईकराचा दुसऱ्याला 'पनामा कॅप सॅल्युट'.. सरफराजच्या शतकाला कोच अमोल मजुमदारचा अनोखा सलाम - Marathi News | Mumbai Cricketer and coach Amol Mazumdar reaction with panama cap salute after Sarfaraj Khan Century in Ranji Trophy for Mumbai team watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका मुंबईकराचा दुसऱ्याला 'पनामा कॅप सॅल्युट'! सरफराजच्या शतकाला अमोलचा सलाम

मुंबईचा संघ अडचणीत असताना सरफराजने ठोकलं दणदणीत शतक ...

Sarfaraz Khan : कसोटीत मिळाली नाही संधी, सर्फराज खानने शतकाने दिले उत्तर ; ४ बाद ६६ वरून मुंबईला सावरले - Marathi News | Mumbai were struggling one stage at 66/4, Sarfaraz Khan came to the rescue once again, he has 10 hundreds and 5 fifties from the last 25 innings in Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत मिळाली नाही संधी, सर्फराज खानने शतकाने दिले उत्तर ; ४ बाद ६६ वरून मुंबईला सावरले

बीसीसीआयने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfraz Khan) पुन्हा डावलले ...

दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन  - Marathi News | Himachal Pradesh’s cricketer Siddharth Sharma passed away at age of 28. Siddharth was a member of Himachal's Vijay Hazare Trophy winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन 

सिद्धार्थने हिमाचल प्रदेश संघासोबत शेवटची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यासह  इडन गार्डन्सवरील बंगालविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या ...

Ranji Trophy: 36 धावांत 8 विकेट! अष्टपैलू खेळाडूने रचला इतिहास; 400 बळी घेणारा ठरला पहिला खेळाडू - Marathi News |  Playing for Kerala in the Ranji Trophy, Jalaj Saxena took 8 wickets for 36 runs and completed 400 wickets in first-class cricket with this  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :36 धावांत 8 विकेट! अष्टपैलू खेळाडूने रचला इतिहास; 400 बळी घेणारा ठरला पहिला खेळाडू

जलज सक्सेना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा पहिला अनकॅप्ट खेळाडू ठरला आहे.  ...

Prithvi Shaw Team India: धावांचा डोंगर उभारुनही पृथ्वी शॉला भारतीय संघात का जागा नाही? 'हे' आहे कारण... - Marathi News | Prithvi Shaw Team India: Why does Prithvi Shaw have no place in the indian team despite scoring a 379 runs? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांचा डोंगर उभारुनही पृथ्वी शॉला भारतीय संघात का जागा नाही? 'हे' आहे कारण...

Prithvi Shaw Team India: पृथ्वी शॉने आसामविरोधात रणजी सामन्यात तब्बल 379 धावांची खेळी खेळली आहे. ...

Prithvi Shaw: "कधी-कधी खूप त्रास होतो...", त्रिशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉचे भावनिक विधान - Marathi News | After scoring a triple century while playing for Mumbai in the Ranji Trophy, Prithvi Shaw made an emotional statement saying that sometimes it is very difficult   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कधी-कधी खूप त्रास होतो...", त्रिशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉचे भावनिक विधान

prithvi shaw ranji trophy: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना शानदार त्रिशतक झळकावले. ...

४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, KL Rahul लाही टाकले मागे - Marathi News | The Mumbai opener Prithvi Shaw dismissed for 379 in 383 balls with 49 fours and 4 sixes against Assam in the ongoing Ranji Trophy match, surpassed Sanjay Manjrekar's record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, लोकेशलाही टाकले मागे

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून सलामीला येताना ऐतिहासिक खेळी केली. ...