लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजितसिंह नाईक-निंबाळकर

रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Ranjitshinh naik-nimbalkar, Latest Marathi News

रणजितसिंह नाईक निंबाळकर अत्यंत अहंकारी, गर्विष्ठ माणूस; रामराजे नाईक निंबाळकर यांची घणाघाती टीका - Marathi News | Announcement of Sanjeev Raje candidature from Madha Lok Sabha Constituency, Ramraje criticism of Ranjit Singh Naik Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा मतदारसंघातून संजीवराजेंच्या उमेदवारीची घोषणा, रामराजेंची रणजितसिंह यांच्यावर टीका

राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर ...

माढा लोकसभा: रणजितसिंह यांची गोळाबेरीज; रामराजेंचीही स्वारी... - Marathi News | Preparations by the Mahayuti even before seat allocation for Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा: रणजितसिंह यांची गोळाबेरीज; रामराजेंचीही स्वारी...

जागावाटपापूर्वीच खासदारांना डिवचण्याचा हेतू; मतदारसंघ काबीजचेही डावपेच ...

उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही - Marathi News | Maratha reservation issue Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik-Nimbalkar met Prime Minister Narendra Modi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि ... ...

नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर - Marathi News | 3,591 crore approved by the Central Government for Nira Deodhar Irrigation Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर

नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...

नीरा-देवघर प्रकल्प पूर्णत्वास जाणार; ‘प्रधानमंत्री कृषी’त समाविष्टची शिफारस - Marathi News | neera deoghar project to be completed recommendations included in pradhan mantri krishi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नीरा-देवघर प्रकल्प पूर्णत्वास जाणार; ‘प्रधानमंत्री कृषी’त समाविष्टची शिफारस

दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण : केंद्राकडून ६० टक्के निधी ; खासदार रणजितसिंह यांचे प्रयत्न कारणी  ...

रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका  - Marathi News | Ranjitsinh Naik-Nimbalkar criticism of Ramraje Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका 

स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही ...

“काँग्रेस आमदार, खासदार सत्तेविरोधात राहू शकत नाही, पक्ष लवकरच फुटेल”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp mp ranjitsinh nimbalkar big claims about congress party revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस आमदार, खासदार सत्तेविरोधात राहू शकत नाही, पक्ष लवकरच फुटेल”

काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला आहे. ...

माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पश्चिम महाराष्ट्रातील ५५ सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत - Marathi News | MPs of Madha Ranjitsingh Naik Nimbalkar Met PM Narendra Modi; Assistance sought for 55 irrigation projects in Western Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माढ्याच्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट; सिंचन प्रकल्पासाठी मागितली मदत

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली ...