लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणू मंडल

राणू मंडल

Ranu mandal, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. 
Read More
हिमेशनंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह दिसणार होती राणू मंडल, या कारणामुळे समोर आलेली संधीही हुकली - Marathi News | After Himesh Reshammiya, Ranu Mandal was supposed to appear with Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमेशनंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह दिसणार होती राणू मंडल, या कारणामुळे समोर आलेली संधीही हुकली

राणूला चाहत्यांसह केलेल्या गैरवर्तवणूकीसाठी माफी मागण्याचेही सांगण्यात आले होते मात्र राणूने असे केले नाही. हळूहळू तिची लोकप्रियता कमी होत गेली. सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नसल्याचेही माहिती समोर आली आहे. ...

रानू मंडलवर आली आहे उपासमारीची वेळ, एका वेळेच्या जेवणासाठी देखील राहावे लागतंय दुसऱ्यांवर अवलंबून - Marathi News | ranu mandal in hard time again, can't get two times food also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलवर आली आहे उपासमारीची वेळ, एका वेळेच्या जेवणासाठी देखील राहावे लागतंय दुसऱ्यांवर अवलंबून

रानू मंडलला सध्या दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. अनेकवेळा रात्री उपाशीच झोपण्याची तिच्यावर वेळ येत आहे. ...

बाबो उद्धटपणा भोवला की काय?, एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडल आता जुन्याच घरी जगतेय असे जीवन - Marathi News | Ranu Mandal, who became popular overnight, now lives in the same old house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो उद्धटपणा भोवला की काय?, एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडल आता जुन्याच घरी जगतेय असे जीवन

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. ...

रानू मंडलनंतर व्हायरल झाला सनी बाबा, सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ - Marathi News | after ranu mondal a beggar singing english song sunny baba bihar viral on social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलनंतर व्हायरल झाला सनी बाबा, सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ

बिहारचा सनी बाबा... ...

रानू मंडलच्या नशिबी पुन्हा पूर्वीचेच दिवस? अ‍ॅटिट्युड दाखवणे पडले महाग? - Marathi News | netigens claim ranu mondal fame is fading die to her poor behaviour-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलच्या नशिबी पुन्हा पूर्वीचेच दिवस? अ‍ॅटिट्युड दाखवणे पडले महाग?

रानूच्या उद्धटपणाचे अनेक किस्से मध्यंतरी ऐकायला मिळाले होते. ...

Google Trends 2019 : या व्यक्तीचं नावं केलं गूगलवर सर्वाधिक सर्च - Marathi News | Top 10 Most searched personalities on Google in 2019 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Google Trends 2019 : या व्यक्तीचं नावं केलं गूगलवर सर्वाधिक सर्च

...

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च  - Marathi News | Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे ...

रानू मंडलबाबत विचारताच हिमेश रेशमिया संतापला, दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Himesh Reshammiya's angry reaction on Ranu Mondal's celebrity attitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलबाबत विचारताच हिमेश रेशमिया संतापला, दिली ही प्रतिक्रिया

रानू मंडलला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी हिमेश रेशमियाने दिली. हिमेशमुळेच रानू स्टार बनली. ...