लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया, मराठी बातम्या

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..." - Marathi News | Emraan Hashmi appeared on Ranveer Allahabadia s podcast talks about true friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..."

रणवीर अलाहाबादियाने त्याच्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा उल्लेख केला ...

दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार - Marathi News | After two weeks, Supreme Court gives blow to Ranveer Allahabadia refuses to issue passport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

'जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो', असं न्यायालयाने म्हटले आहे. ...

'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरचं कमबॅक, प्रदर्शित केला पहिला स्पिरिच्युअल पॉडकास्ट - Marathi News | Ranveer Allahbadia Releases First Podcast After India's Got Latent Controversy Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरचं कमबॅक, प्रदर्शित केला पहिला स्पिरिच्युअल पॉडकास्ट

'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरनं नवी सुरुवात केली आहे. ...

माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया - Marathi News | ranveer allahbadia reached guwahati cyber police station to record his statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहबादियाची कसून चौकशी ...

Indias Got Latent Controversy: डिप्रेशनमध्ये आहे समय रैना! युट्यूबरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी त्याच्याशी बोललो..." - Marathi News | samay raina is in depression after indias got latent controversy said you tuber shwetabh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indias Got Latent Controversy: डिप्रेशनमध्ये आहे समय रैना! युट्यूबरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी त्याच्याशी बोललो..."

या संपूर्ण प्रकरणाचा मात्र समय रैनाला मोठा धक्का बसला असून त्याच्यावर याचा गंभीर परिणाम झाल्याचं दिसत आहे. या प्रकरणामुळे समय रैना डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा नुकतंच एका युट्यूबरने केला आहे.  ...

रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, 'शो करण्याची परवानगी, पण...' - Marathi News | Ranveer Allahbadia gets relief from Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, 'शो करण्याची परवानगी, पण...'

Ranveer Allahbadia Supreme Court : रणवीर अहाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाने शो करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. ...

Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना - Marathi News | Fact Check: Aamir Khan did not comment on India's Got Latent controversy; Viral video is old, he talks on AIB Roast show | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

रणवीर अलाहाबादियाकडून केलेल्या विधानाचा अभिनेता आमिर खानने चांगलाच समाचार घेतला असा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे. ...

"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट - Marathi News | vishakha subhedar angry post on ranveer alahabadia and indias got latent controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट

विशाखाने फेसबुकवरुन रणवीर अलाहाबादिया आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट'बाबत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत.  ...